Nabard Dairy Loan Scheme 2023 : आता दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तब्बल 25 लाख रुपये पर्यंत कर्ज येथे करा अर्ज.

Nabard Dairy Loan Scheme 2023 : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपण जर दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता आपल्याला 25 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे.Nabard Dairy Loan Scheme 2023

Nabard Dairy Loan Scheme 2023

चला तर मग पाहूयात कोणती आहे ही नवीन योजना जेणेकरून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे व याचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र ठरणार आहे व यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपण जर हा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Nabard Dairy Loan Scheme 2023

दुग्ध व्यवसाय योजना 2023

केंद्र सरकारने देशातील शेतकरी बंधू आणि बेरोजगार तरुण व  रोजगारीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नाबार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याज दाराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

व या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक दुग्धविकास देखील सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना बेरोजगार देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  •  व्यवसाय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो इत्यादी

अर्ज कुठे करायचा ते पहा

शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रादेशिक, सहकारी ग्रामीण किंवा व्यवसाय किंवा नाबार्ड बँकेमध्ये जावं लागेल. आणि डेरी उद्योजकता विकास योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी शाखा व्यवस्थापकांशी तुम्हाला बोलणे करावी लागणार.

यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे नमुन्यात द्यावी लागणार आहे व अर्ज सोबत लागणार आहे आणि काही दिवसानंतर तुम्हाला ते कर्ज प्रकरण मागील तुमचा रेकॉर्ड बघून ते मंजूर करण्यात येणार आहे.

तर अशा प्रकारे आपल्याला जर दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण या कर्जाचा लाभ घेऊ शकता.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top