New Lek Ladaki Yojana
नवीन ‘लेक लाडकी’ योजना 2023.
नमस्कार मित्रांनो:-
2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
जेव्हा ती पहिलीत असेल तेव्हा 4000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील. जेव्हा ती सहावीत असेल तेव्हा 6000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील. जेव्हा ती अकरावीत असेल तेव्हा 8000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता:-
या नवीन योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेसाठी किती लाभ देण्यात येईल ?
लेक लाडकी योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत जवळपास 98,000 रु. देण्यात येतील.
जेव्हा ती पहिलीत असेल तेव्हा 4000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील. जेव्हा ती सहावीत असेल तेव्हा 6000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील. जेव्हा ती अकरावीत असेल तेव्हा 8000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
योजना संपूर्ण नाव:-लेक लाडकी योजना
चालू करणार महाराष्ट्र शासन
विभाग महिला व बालकल्याण विभाग
लाभ स्वरूप 98,000 रु.
लेक लाडकी योजना कागदपत्र:-
•लाभार्थी पिवळे व केशरी रेशन कार्डधारक
कुटुंबातील मुली
•अधिकृत वेबसाईट अद्याप जाहीर नाही
•लाभार्थी मुलीचा आधारकार्ड
•लाभार्थी मुलीच्या आई-वडिलांचा आधारकार्ड
•मुलीचा जन्माचा दाखला
•रहिवासी दाखला
•पासपोर्ट आकाराचे फोटो
•मोबाईल क्रमांक
•ई-मेल आयडी
•बँक पासबुक
लेक लाडकी योजनेचा उद्देश:-
शासनाकडून प्रत्येक योजना सुरू करण्यापूर्वी त्या योजनेचा एक मुख्य उद्देश ठरविण्यात येतो. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजनेचा सुद्धा उद्देश काय असेल, हे जाणून घेणे तितकच महत्त्वाचा आहे. लेक लाडकी अभियान किंवा योजना देशातील गरीब कुटुंबातील मुलींना उद्देशून सुरू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत किंवा विवाहपर्यंत आर्थिक मदत शासनाकडून केली जाणार आहे.
लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits)
Lek Ladki Yojana Benifits in Marath –
महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया
1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.
2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.
3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.
6) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.
7) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील.
लेक लाडकी योजनासाठी अर्ज कोण करू शकतात ?
सर्वप्रथम लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
सदर योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
इतर राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लेक लाडकी योजनेसाठी बँकेत मुलीच्या नावाने खात असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजना मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळेल.
राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुली लेक लाडकी योजनेसाठी पात्र असतील.
लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारे फायदे Benefits
मुलीचा जन्म झाल्यानंतर शासनाकडून सदर योजनेअंतर्गत 5,000 रुपये रक्कम मुलीच्या नावाने बँक खातात जमा केली जाईल.
मुलगी चौथीत गेल्यानंतर मुलीच्या नावाने 4,000 रु. बँक खात्यात जमा केले जातील.
मुलगी सहावीत गेल्यानंतर 6,000 रु. मुलीच्या खात्यात जमा केले जातील.
मुलगी अकरावीत गेल्यानंतर मुलीच्या बँक खात्यात 8,000 रु. जमा करण्यात येतील.
लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी रोख 75 हजार रुपये देण्यात येतील.
लेक लाडकी योजना.
लेक लाडकी योजनासाठी अर्ज कुठे करावा :-
लेक लाडकी योजनेसाठी अद्याप कुठे अर्ज करावा. या संदर्भात शासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही, लवकरच शासनाकडून सदर योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल त्यानंतर अर्जाची प्रक्रिया समजेल.
लेक लाडकी योजनेसाठी किती लाभ देण्यात येईल ?
लेक लाडकी योजनेसाठी मुलीच्या जन्मापासून वयाच्या 18 वर्षापर्यंत जवळपास 98,000 रु. देण्यात येतील.
लेक लाडकी योजना Pdf form कुठे मिळेल :-
लेक लाडकी योजना अद्याप सुरू झाली नसल्यामुळे ही योजना ऑनलाईन आहे की ऑफलाईन याबद्दल संभ्रमण आहे, त्यामुळे
मुलीच्या खात्यात जमा केले जाते.
Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.
लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची:-
Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. जेव्हा या योजनेची अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येईल. तेव्हाच तुम्ही या योजनेबद्दलची रजिस्ट्रेशन प्रोसेस माहिती करून घेऊ शकता. तो पर्यंत तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट येण्याचे वाट पाहावी लागेल
नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल त्यांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून सर्वजण या योजनेचा लाभ घेतील
धन्यवाद….!