Online apply kanda chal in Maharashtra : कांदा चाळ साठी मिळणार 160367+87500 अनुदान, शासन निर्णय जाहीर, असा करा अर्ज.

Online apply kanda chal in Maharashtra

शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या वतीने कांदा चाळीसाठी प्रत्येकी 1,60,367 रुपयाचे अनुदान वितरित होणार आहे. यासाठी फलोत्पादन मंत्री सन्माननीय संदीप जी घुमरे यांनी घोषणा केलेली आहे आणि याबाबत फॉर्म भरणे प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तर या कांदा चाळीसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येईल व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील कांदाचाळ साठी 1 लाख 60 हजार 367 रुपये मिळतील. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Online apply kanda chal in Maharashtra

शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाकडून सद्यस्थितीला कांदा चाळीसाठी आपल्याला जे अनुदान आहे 87 हजार 500 एवढी अनुदानाची रक्कम आपल्याला मिळत असते; परंतु या व्यतिरिक्त आता आणखी 16,000 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून आपल्याला मिळणार आहे.Online apply kanda chal in Maharashtra

यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे. यापूर्वी कांदा चाळीसाठी आपल्याला 87 हजार 500 रुपये हे महा डीबीटी अंतर्गत म्हणजे संपूर्ण राज्य शासनाकडून रक्कम मिळत होते. यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावे लागत होते. त्यानंतर आपल्याला मंजुरी नंतर आपल्याला 87 हजार 500 रुपये मिळत होते. ही अशी योजना राज्य शासनाकडून सुरू होती व सद्यस्थितीला देखील सुरू आहे.Online apply kanda chal in Maharashtra

कांदा चाळ अनुदान योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत, मनरेगा अंतर्गत कुशल मनुष्यबळासाठी 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी, तसेच साहित्यासाठी लागणार खर्च कुशल मनुष्यबळासाठी 40% च्या मर्यादित म्हणजेच 64147 रुपये आणि अधिक साहित्याचा खर्च मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा
  • आठ अ
  • जॉब कार्ड हे सर्व कागदपत्रे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा ते पहा

आपल्याला आवश्यक कागदपत्रे जैसे की आधार कार्ड, बँक पासबुक, सात बारा, आठ अ, जॉब कार्ड हे सर्व कागदपत्रे आपले एकत्र गोळा करून पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचे आहेत.Online apply kanda chal in Maharashtra

त्यानंतर आपल्याला केलेल्या अर्जाला मंजुरी येते आणि मंजुरी आल्यानंतर कांदा वकार आपल्याला बांधण्यासाठी सांगितले जाते. यामध्ये आपल्याला 1 लाख 60 हजार पर्यंतचे अनुदान  यामध्ये आपल्याला मिळणार आहे.

या व्यतिरिक्त आपण महाडीबीटी मार्फत देखील अर्ज करू शकता येथे आपल्याला 87 हजार 500 एवढी रक्कम मिळते.

शेतकरी बंधूंनो, आपण अशा प्रकारे अर्ज करून कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top