PAN card Aadhar Card Link : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्याचे काळात आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरजेचे भासते.PAN card Aadhar Card Link
PAN card Aadhar Card Link
आपण जर येत्या 30 जून पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक न केल्यास आपल्याला मोठ्या अडचणीला सामना करावा लागणार आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी न जोडल्यास ते रद्द केले जाणार आहे. तसेच तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे.PAN card Aadhar Card Link
पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक
मित्रांनो, आपण पॅन कार्ड हे आधार कार्डशी दोन पद्धतीने लिंक करू शकतो. एक म्हणजे ऑनलाईन व दुसरे म्हणजे ऑफलाइन. ऑफलाइन स्वरूपात लिंक करायचे असेल तर आपण जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑफलाईन स्वरूपात लिंक करू शकता व आपल्याला ऑनलाइन लिंक करायचे असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे ते पाहूयात.
पॅन कार्ड कसे जोडायचे आधार काढला ते पहा
- आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट http://incometaxindiaefiling.gov.in लॉगिन करा.
- तेथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर आधार क्रमांक तुमचे नाव तेथे टाकायचे आहे
- त्यानंतर एक कॅपचा कोड दिसेल तो संपूर्ण बघून त्या रिकाम्या बॉक्समध्ये भरायचा आहे
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यावर क्लिक करा
तर मित्रांनो अशाप्रकारे आपण घरबसल्या पॅन कार्ड हे आधार कार्ड लिंक करू शकतो.आपण जर ३० जून पर्यंत हे काम केले नाही तर आपले पॅन कार्ड हे रद्द होऊ शकते व आपल्याला 1000 जुर्माना देखील भरावा लागू शकतो.
बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.