पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 |PCMC Recruitment 2024 | Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

नमस्कार, स्वागत आहे सर्वांचेPCMC फायरमन भरती 2024 आजच्या या लेखांमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 नवीन जाहिराती संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील अग्निशामक विमचक/ फायरमॅन रेस्क्यूलर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

पिंपरी चिंचवड PCMC महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड PCMC ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये फायरमन या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत फायरमन या पदासाठी ऑफिशियल जाहिरात 22 फेब्रुवारी 2024 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
पदाचे नाव- फायरमन/ अग्निशामक विमोचक
एकूण जागा- 150

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात -22 एप्रिल 2024

वरील पदानकरता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या, शैक्षणिक अहर्ता ,वयोमर्यादा ,परीक्षा शुल्क ,अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इतर अटी व शर्ती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या
ऑफिशिअल वेबसाईट👇👇
येथे क्लिक करा

www.pcmpnidia.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top