Pik Nuksan Bharpai 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की सण 2021 व 2022 या कालावधीमध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते;Pik Nuksan Bharpai 2023
परंतु त्यावेळी कोरोना असल्यामुळे राज्य शासनाने त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. परंतु आता सद्यस्थितीला राज्य शासनाने सन 2021 व 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे गारपीट व अवेळी पावसामुळे शेत पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांना आता नुकसान भरपाई देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.Pik Nuksan Bharpai 2023
Pik Nuksan Bharpai 2023
चला तर मग पाहुयात शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई केव्हा व कधी व कशाप्रकारे मिळणार आहे व या संदर्भातील जो शासन निर्णय आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
शासन निर्णय
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना सन 2021व 2022 या कालावधी मध्ये झालेल्या पीक नुकसान भरपाई लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीक नुकसान भरपाई 2023
राज्यात सन 2021 व 2022 या कालावधीत गारपीट व पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे व इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्ताव व कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांची नुकसान झाल्याने मा. मुख्यमंत्री सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 31/03/2013 रोजी झालेल्या बैठकीत निर्णयानुसार उपरोक्त असा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.
नुकसान भरपाई कधी व कशाप्रकारे मिळणार
शेतकरी बंधूंनो, ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या थेट बँक खाते मध्ये जमा केली जाणार आहे व त्याचबरोबर पुढील काही दिवसांमध्ये ही निधी वाटप सुरू होणार आहे.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा