PM kisan FPO

काय आहे पीएम किसान FPO योजनाा ते पहा :

आपल्याला माहित आहे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावे, शेतकऱ्यांची उत्पादन, उत्पन्न वाढावे एक प्रकारे शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या योजना राबवल्या जातात.

अशीच योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. PM kisan FPO Yojana असे नाव देण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 15 लाख रुपये मदत दिली जाणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे जाणून घ्या :

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देणे असून यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी गावोगावी शेतकऱ्यांचे गट बनवले जात आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेती अवजारे, खते, बियाणे, खरेदी करण्यासाठी मदत केली जाते.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज कोठे करायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top