PM kisan FPO scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पहा

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक खाते क्रमांक
  4. रेशन कार्ड
  5. उत्पन्नाचा दाखल
  6. रहिवासी दाखला
  7.  मोबाईल क्रमांक
  8. पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे ते पहा :

1. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची लागवड योग्य जमीन असणे आवश्यक आहे.

2. अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

3. अर्जदार भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा :

आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Scroll to Top