PM Kisan Yojana Next installment Date : PM किसान चा पुढील हप्ता मिळणार या दिवशी लवकर करा हे काम, नाही तर मिळणार नाही पुढील हप्ता.

PM Kisan Yojana Next installment Date :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. आता पी एम किसान चा पुढील हप्ता नागरिकांना लवकरच मिळणार आहे.

परंतु पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी केंद्र शासनाने नागरिकांसाठी काही बाबी बंधनकारक ठेवले आहेत. आता आपल्याला हे काम केले शिवाय पीएम किसान चा पुढील हप्ता मिळणार नाही, असे देखील सांगितले आहे.

PM Kisan Yojana Next installment Date :

तर पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या बाबी बंधनकारक ठेवलेले आहेत त्याविषयीची माहिती पाहूयात.

1. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक आहे. KYC करण्याचे दोन मार्ग आहेत. आपण ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन माध्यमातून KYC करू शकता. जे शेतकरी आधीच किसान मानधन योजनेशी निगडित आहेत आणि त्यांची KYC झालेली नाही, त्यांना हे करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.PM Kisan Yojana Next installment Date

त्यामुळे सर्व पीएम किसान योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांनी kyc करणे आवश्यक आहे.

पी एम किसान योजना

शेतकरी बंधूंनो, आपल्याला KYC हे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन प्रकारे करता येणारे आहे. ऑफलाइन स्वरूपात आपल्याला KYC करायचे असेल तर आपल्याला कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन आपण ऑफलाइन स्वरूपात केवायसी करू शकता किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये देखील जाऊण आपण ऑफलाईन स्वरूपात KYC करू शकता.PM Kisan Yojana Next installment Date

आपण जर इंटरनेट माध्यमाचा वापर करत असाल तर आपण ऑनलाईन देखील केवायसी करू शकता.

2. व त्याचबरोबर नागरिकांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी आधार क्रमांक बँक ला लिंक असणे आवश्यक आहे.

आपला जर आधार क्रमांक बँकेला लिंक नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने पोस्ट ऑफिस मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPP) खाते उघडू शकता. यामध्ये आपल्याला आधार कार्ड बँके शी लिंक असणे आवश्यक नाही. पोस्ट ऑफिसच्या या खात्याच्या माध्यमातून आपल्याला पी एम किसान मानधन योजनेची थेट रक्कम आपल्या बँक खाते मध्ये मिळते.PM Kisan Yojana Next installment Date

पी एम किसान चा पुढील हप्ता केव्हा मिळणार :

मिळालेल्या माहितीप्रमाणे पी एम किसान चा पुढील हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले जाणार आहे.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर पीएम किसान चा पुढील हप्ता मिळवायचे असेल तर वरील सर्व कामे करणे आवश्यक आहे.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top