आर.टी.ई ऍडमिशन 25% मोफत प्रवेश लॉटरी | RTE Admission Lottery 2023-24

आर.टी.ई ऍडमिशन २५% मोफत प्रवेश लॉटरी :-

नमस्कार मित्रांनो,आजच्या या लेखामध्ये आपण RTE २५% Admission Lottery २०२३ संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आर.टी.ई ऍडमिशन २०२३ अंतर्गत मुलांचा मोफत प्रवेश नामांकित शाळेमध्ये हवा असं प्रत्येक पालकांना वाटते. आणि आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी आरटीई अंतर्गत फॉर्म ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फॉर्म भरण्याची तारीख संपलेली असून आत्ता प्रतीक्षा आहे सर्वांना RTE 25% Admission Lottery 2023-24 कधी लागते? RTE 25% Admission Lottery 2023-24
राज्यातील आर टी २५% मोफत प्रवेश पात्र बालक वंचित राहू नये यासाठी शासनाने फॉर्म भरण्याची तारीख देखील वाढवून दिलेली होती.RTE Admission 2023
आणि यामुळेच यावर्षी राखीव जागा १ लाख  १९६९असून या जागेसाठी राज्यभरातून ३० लाख ६६ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे अर्ज आर टी अंतर्गत भरले गेले आहेत.

RTE Maharashtra Lottery Result 2023 :- 

आरटीई अंतर्गत केलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे.काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही लॉटरी काढली जाईल. आणि त्यानंतर प्रवेश किती जणांना मिळेल हे पाहता येईल प्रवेशाची संख्या पाहून त्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना देखील संधी दिली जाणार आहे.RTE Admission
अर्ज प्राप्त झालेल्यांपैकी काही डबल अर्ज केलेले,अपात्र,अर्जामध्ये त्रुटी असलेले या अर्जांची संख्या देखील जास्त असणार आहे. त्यामुळे या अर्जाची पडताळणी करण्यासाठी सध्या एन.आय.सी च्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच लॉटरी जाहीर केली जाणार आहे.

RTE Lottery एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये :- 

आर.टी.ई ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेप चालणार नाही ५ एप्रिल रोजी लॉटरी निघाल्यानंतर प्रवेशासाठी ठराविक मुदत RTE Lottery दिली जाणार आहे.आणि त्यानंतर या लॉटरी द्वारे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्यास काही रिक्त जागा राहिल्यास प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
अशीच नवनवीन माहिती सरकारी योजना सरकारी नोकरी संदर्भात आणि आर.टी.ई ऍडमिशन लॉटरी सोडत संदर्भात माजाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top