RTE Lottery

पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश कशाप्रकारे देणार आहेत ते पहा :

1. सर्वप्रथम निवड यादीचे प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुद्दत 13 एप्रिल 2023 पासून 8 मे 2023  पर्यंत आहे.

2. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांची RTE पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्डची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राचे प्रिंट देखील घेऊन जावे.

3. ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा.

4. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विविधतेत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

RTE लॉटरी मध्ये अजून किती जागा शिल्लक आहेत ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top