SBI Gold Loan : नमस्कार मित्रांनो, आज आपण SBI च्या गोल्ड लोन म्हणजेच सोनेतारण कर्ज बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण SBI गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे व्याजदर, व्याजदर, अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.SBI Gold Loan
SBI Gold Loan
SBI गोल्ड लोन, मित्रांनो आपल्या भारत देशात सोन्याचे एक असाधारण महत्त्व आहे. खास करून सोन्याचे दागिने परिधान करणे म्हणजे आपण आपले संस्कृती मानतो. असे एकही घर नसेल किंवा एकही व्यक्ती नसेल जिच्याकडे सोन्याचे दागिने नसतील. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने आजकाल बरेच जण सोन्याचे दागिने बँकेत लोकर मध्ये ठेवत असतात.SBI Gold Loan
पण तुम्हाला माहित आहे का बँकेत ठेवलेल्या या दागिन्यांमुळे तुमची एखादी पैशाची अडचण ही सुटू शकते. SBI गोल्ड लोन, हो मित्रांनो पैशाची अडचण कोणालाही कधी ही येऊ शकते. अशी अडचणीच्या वेळी मग आपण इथून तिथून कर्जावर पैसे घेत असतो. पण असे न करता तुम्ही बँकेत ठेवलेल्या लॉकर मधील सोने अडचणीच्या वेळी वापरू शकता. तेही SBI लोणच्या स्वरूपात.SBI Gold Loan
SBI बँक गोल्ड लोन ठळक बाबी
- व्याजदर 7.30% पासून पुढे
- लोन रक्कम मर्यादा 20000 ते 50 लाख पर्यंत
- कार्यकाळ तीन वर्षापर्यंत
- प्रोसेस चार्जेस झिरो ठेवा0.50 टक्के कर्ज रकमेच्या + GST किंवा 500 रुपये + GST
गोल्ड लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- पासवर्ड साइज फोटो
- पत्त्याचा पुरावा इत्यादी
SBI गोल्ड लोन घेण्यासाठी किती वेळ लागतो :
मित्रांनो SBI मध्ये गोल्ड लोन ची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी जवळपास एक तास लागतो.
अर्ज कुठे करायचा
बंधूंनो, आपण यासाठी अर्ज SBI बँकेमध्ये करू शकता व या लोणचा लाभ घेऊ शकता.
धन्यवाद !
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा