नस्कामर, मित्रांनो व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पैसा कितीही आला तरी तो त्याला कमीच पडतो. आणि हेही तितकच खरे आहे की पैसा आला की व्यक्तीच्या गरजा वाढतात. आजच्या महागाईच्या युगामध्ये आर्थिक गरजा पूर्ण करणे एका सामान्य व्यक्तीसाठी खूप कठीण होत चालले आहे. त्यामध्ये मुलांचे शिक्षण लग्न हे करण्यासाठी मूल जन्मल्यापासूनच त्यासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. कारण पैसा काढून ठेवला तरच तो शिल्लक राहतो नाहीतर कितीही पैसा आला तरी तो खर्च होतो. मूल जन्मल्यापासूनच पालकांनी जर त्याच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवली तर पुढे चालून त्या व्यक्तीला कुठल्याही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही. हे फक्त आपल्या मुलांसाठीच नाही तर स्वतःसाठी देखील लागू होते. आपल्या आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत आणि हे महत्त्वपूर्ण पूर्ण करण्यासाठी पैसा हा लागतोच. आज आपण एसबीआय लाइफ च्या एका अशाच आर्थिक गुंतवणुकीच्या भन्नाट योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
SBI Life Insurance
SBI Life
चे वेगवेगळे प्लॅन आहेत आणि हे सगळे प्लॅन व्यक्तीच्या जीवनातील मत्त्वपूर्णह टप्प्यांवर त्याच्या गरजा भागवणारे प्लॅन आहेत.
SBI Life che विविध प्लॅन
1.पेन्शन प्लॅन
2. गुंतवणूक प्लॅन
3. मुलांच्या शिक्षण तरतुदीचे प्लॅन
4. मुलांच्या विवाहाच्या तरतुदीची प्लॅन
5. मनी बॅक प्लॅन
. मासिक एस आय पी
7. सेविंग प्लॅन
8. टर्म प्लॅन
असा अनेक वेगवेगळ्या प्लॅन पैकी एसबीआय चा एक भन्नाट प्लॅन म्हणजे स्मार्ट पावर. चला तर मग जाणून घेऊया स्मार्ट पावर या प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती.
SBI Life Smart Power Insurance Plan
एसबीआय लाइफ स्मार्ट पावर या प्लॅनमध्ये कमीत कमी मासिक गुंतवणूक तुम्ही 2000 रुपयांपासून करू शकता. तर जास्तीत जास्त 83 हजार 300 पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता.
अगदी सामान्य व्यक्तीसाठी गुंतवणुकीचा हा एक उत्कृष्ट प्लॅन आहे. महिन्याला फक्त दोन हजार गुंतवायचे आहेत म्हणजे वार्षिक फक्त 24 हजार रुपये जरी तुम्ही गुंतवले तरी तुम्हाला या प्लॅनमध्ये मॅच्युरिटीला शेवटी 70,59,827 रुपये एवढी मॅच्युरिटी मिळेल. होय एवढे पैसे तुम्हाला मिळणार. या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अशा सुविधा म्हणजेच पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचा पैसा काढण्यासाठी लवचिकता हा देखील ऑप्शन आहे. इतर ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला पॉलिसी टर्म च्या शेवटपर्यंत तुमचे पैसे त्या ठिकाणी ठेवावे लागतात. पण या प्लॅनमध्ये तुम्ही पाच वर्षानंतर कधी पण पैसे काढू शकता . तुम्हाला पार्सल विड्रॉ करण्याचा ऑप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळेल
.त्यासोबतच
SBI Life Smart Power Insurance यांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
1. या प्लॅनमध्ये प्रीमियम तुम्ही मंथली, कॉटरली, हाफ इयरली, इयरली
2. महत्त्वपूर्ण इन्शुरन्स कव्हर.
3. मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो.
4. पाच वर्षानंतर पैसे काढण्याची सुविधा.
5. व्यक्तीच्या गरजाप्रमाणे पार्सल विद्रो करण्याची सुविधा.
6. मॅच्युरिटी ला टॅक्स फ्री बेनिफिट.
7. कॅशलेस ट्रांजेक्शन.
8. प्रीमियम मर्यादा वार्षिक 15,000 ते 9,99,900
SBI Life Smart Power Insurance : हा प्लॅन कोण घेऊ शकते?
पात्रता:
18 ते 45 वर्षे चा व्यक्ती
आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक पासबुक
4. फोटो
महिन्याला फक्त दोन हजार रुपये गुंतवून मॅच्युरिटीला शेवटी 7059827 मिळवण्यासाठी या प्लॅनच्या सविस्तर माहितीसाठी संपर्क करा 👉SBI Life Insurance, LM👇👇
7499358631
दररोज अशीच सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा👇