फक्त 5000 प्रीमियम असणारा एसबीआय लाइफ टर्म इन्शुरन्स प्लस गुंतवणूक प्लॅन |SBI Life Term Insurance Plan

  • नमस्कार, आजच्या या लेखांमध्ये आपण एसबीआय लाइफ च्या उत्कृष्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.SBI Life Insurance Term Plan
    एसबीआय लाइफ टर्म इन्शुरन्स
    एसबीआय लाइफ टर्म इन्शुरन्स प्लान ची माहिती पाहण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ,
    Q. प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे का?
    Q. खरंच प्रत्येक व्यक्तीला टर्म इन्शुरन्स या प्लॅनची गरज आहे का?
    आता या प्रश्नाचे उत्तर काहीजण हो असं देतील तर काहीजण नाही असं देतील.SBI Life Term Insurance Plan
    पण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला टर्म इन्शुरन्स ची खरंच गरज आहे आत्ताच्या काळाचा विचार करता. म्हणूनच वरील प्रश्नाचे उत्तर आहे होय टर्म इन्शुरन्स ची खरंच व्यक्तीला गरज आहे.SBI Life Term Insurance Plan
    आता आपण ज्या व्यक्तीला टर्म इन्शुरन्स ची गरज वाटत नाही त्या व्यक्तीला या इन्शुरन्सची गरज कधी लागणार या संदर्भात थोडक्यात पाहू. ज्यावेळेस घरातील करत्या व्यक्ती अचानक पणे हे जग सोडून जाते आणि आर्थिक व सर्वच दृष्ट्या ते संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं. होय उध्वस्त या शब्दाचा आपण वापर केला आहे कारण अशी बरीच कुटुंब आहेत ज्यामध्ये अचानकपणे घरातील कर्ता व्यक्ती निघून जाते आणि त्याच्या माघारी त्याच्या मुलाबाळांचे पत्नीचे खूप हाल होतात. अशावेळी कमीत कमी आर्थिकदृष्ट्या त्याच्या कुटुंबाला सक्षम बनवणारा घटक म्हणजे व्यक्तीने घेतलेला टर्म इन्शुरन्स प्लॅन. मानव हा खूप विचित्र प्राणी आहे. पहा ना तो जीवनातील प्रत्येक निर्जीव वस्तूला जीवापेक्षा जास्त जपतो त्याची काळजी घेतो. उदाहरणार्थ तो वापरत असलेली गाडी . हे फक्त एक उदाहरण आहे प्रत्येक व्यक्ती नवीन गाडी घेतल्यावर त्या गाडीचा इन्शुरन्स काढून घेतो. पण स्वतःच्या जीवाचा इन्शुरन्स काढायला मात्र तो 100 वेळा विचार करतो. जीवनातील प्रत्येक वस्तू त्याला परत मिळणार आहे पण मानवाचा अमूल्य असा जीव त्याला परत मिळणार नाही हे कटू सत्य आहे. पण आपल्या माघारी आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण असताना पण आणि नसताना पण पूर्ण करण्यासाठी एसबीआय लाइफ चा टर्म इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. टर्म इन्शुरन्स चे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये रिफंडेबल नॉन रिफंडेबल. पण आज आपण ज्या प्लॅनची माहिती पाहणार आहोत तो प्लॅन रिफंडेबल प्लॅन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी प्रीमियम असणारा हा प्लॅन आहे. तसेच प्रीमियम पण मर्यादित कालावधीसाठी भरावा लागणार आहे म्हणूनच हा उत्कृष्ट अशा प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे.

एसबीआय लाइफ च्या अनेक टॉम प्लॅन पैकी सर्वात कमी प्रीमियम असणारा गुंतवणूक प्लस विमा देणार हा प्लॅन आहे.
चला तर माहिती पाहूया या प्लॅन संदर्भात.

Saral Swadhan Plus Term Plan

एसबीआय लाइफ टर्म इन्शुरन्स प्लॅन (प्रोटेक्शन प्लॅन)
सरळ शोधन टर्म प्लॅन
हा प्लॅन घेण्यासाठी व्यक्तीची

वयोमर्यादा 18 ते 55 वर्ष
वार्षिक प्रीमियम फक्त 5000
प्लॅन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक फोटो
लाईफ कव्हर पाच लाख
प्लॅनची वैशिष्ट्ये

Saral Swadhan Plus Term Plan
💁‍♀हा एक रिफंडेबल प्लॅन आहे .
💁‍♀मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो.
💁‍♀ प्लॅन घेतलेल्या दुसऱ्या दिवसापासून इन्शुरन्स चालू होतो
💁‍♀ पंधरा वर्षे लाइफ कव्हर मिळणार.
💁‍♀ पॉलिसी टर्म दरम्यान व्यक्तीच्या जीवाला काही झाले नाही तर रिफंड मिळणार.
💁‍♀ टॅक्स फ्री बेनिफिट
💁‍♀ ही एक गुंतवणूक प्लस विमा योजना आहे.
💁‍♀ प्रीमियम फक्त दहा वर्ष भरावा लागणार.
Saral Swadhan Plus Term Plan
या प्लॅन संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा👇👇👇👇👇👇
SBI Life Insurance दररोज नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा👇👇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top