scholar plan sbi:-
एसबीआय स्मार्ट स्कॉलर प्लॅन:-
स्टेट बॅंकेमध्ये चाईल्ड प्लॅनसाठी फक्त 5 वर्षे पैसे भरावे लागतात.या योजनेत बाळाचे वय 0 ते 13 वर्षे
आणि पालकाचे वय 22 ते 50 वर्षे गरजेचे आहे. बाळाच्या
18 व्या वर्षी(12 वी पास झाल्यावर) उच्च शिक्षणासाठी 17,23,000/- रक्कम
किंवा
25 व्या वर्षी (लग्न किंवा परदेशी शिक्षण) 29,53,000/- रक्कम मिळतात.*पैसे भरताना(80C)आणि मिळताना(10D)
ईनकम टॅक्स मध्ये सवलत मिळते*
ही आपल्या साठी एक सुवर्णसंधी आहे त्या बालकाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे.
*चला तर, करूया भविष्य उज्वल आपल्या बालकांचे.*
*हि योजना 29 जून पर्यंत चालु आहे*
म्हत्वाची टीप:-
पालकांनी मुलाच्या नावावर काही रक्कम भरली म्हणजे
एक लाखाचे टोटल पाच हप्ते भरावे लागतात,
पण पालकाने एक हप्ता भरला आणि त्यानंतर समजा पालकाचे निधन झाले तर तेथील पुढील राहिलेले चार हप्ते स्वतः एसबीआय भरणार.
आणी
म्हणजे पालकाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या नावावर पाच (5,00000 )लाखाचा विमा देखील मिळतो
म्हणजे पहा तुम्ही नसतानाही तुमच्या मुलाचे भविष्याचे तुम्हाला चिंता राहणार नाही
आहे का नाही खूप छान योजना
तर या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करा.
*हि योजना 29 जून पर्यंत चालु आहे*
स्टेट बँक सल्लागार –
संपर्क 👉S A Shinde.
Contact 👉9011652137
नमस्कार मित्रांनो एसबीआय ने खूप छान योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव आहे स्मार्ट स्कॉलर योजना नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि होईल तेवढं ही पोस्ट सगळीकडे शेअर करा जेणेकरून या योजनेबद्दल सर्वांना माहिती होईल आणि सर्व पालक त्यांच्या मुलांसाठी ही इन्व्हेस्टमेंट करतील धन्यवाद….!
https://chat.whatsapp.com/E5c2m0ZlSmJ9fwJ3jjH56H
Contact 👉9011652137