Shabari awas Yojana 2023 : आज घरकुल योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी आता 1 लाख 7 हजार घरे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.Shabari awas Yojana 2023
चला तर मग पाहूया या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत व या संबंधातील शासन निर्णय व याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Shabari awas Yojana 2023
Shabari awas Yojana 2023
बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल व आपण पात्र असाल तर याचा आपल्याला नक्कीच लाभ घेता त्या. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.Shabari awas Yojana 2023
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 -24 यामध्ये आर्थिक वर्षाकरिता ग्रामीण भागाकरिता घरकुलाची उद्दिष्टे निश्चित करण्यात बाबतचा जीआर, आदिवासी विकास विभाग यांच्याकडून 2 जून 2023 रोजी शासनाकडून नियमित करण्यात आला आहे. आता नेमकी कोणाला या योजनेचा लाभ मिळतो व यासाठी कोण पात्र ठरणार आहे ते पाहुयात.
या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे ते पहा
या योजनेसाठी राज्यातील अनुसूचित जमाती, ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाहीत अथवा अनुसूचित जमातीचे लोकं कुठं मातीच्या घरात राहणारे लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार सन 2023- 24 या आर्थिक वर्षांमधील उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आता एकूण 2023 -24 करिता 1 लाख 7 हजार 99 एवढे घरांची उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.
यासाठी अर्ज कोठे करायचा ते पहा
बंधूंनो, आपण जर या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये या योजनेसाठी फॉर्म मिळेल ते आपल्याला अचूक संपूर्ण माहिती भरून पंचायत समितीकडे जमा करायचे आहे.
व अर्ज जमा केल्यास लवकरच आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून ते यासाठी पात्र असाल तर त्यांनाही याचा लाभ घेता त्या .
धन्यवाद !