Shatkari Apghat vima yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एका महत्त्वाच्या इन्शुरन्स बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये आपल्याला एकही रुपये न भरता मोठा लाभ मिळणार आहे.
चला तर मग कोण ती आहे ही इन्शुरन्स पॉलिसी जेणेकरून एकही रुपया न भरता आपल्याला मोठा लाभ मिळणार आहे. व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार.Shatkari Apghat vima yojana
शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन इन्शुरन्स पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Shatkari Apghat vima yojana :
शेतकरी बंधूंनो केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ही नवीन इन्शुरन्स पॉलिसी राबवली आहे. या पॉलिसीमध्ये शेतकऱ्यांना एकही रुपया न भरता तब्बल 2 लाख रुपये पर्यंत विमा मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.Shatkari Apghat vima yojana
या योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबामधील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतो. या योजनेचे नाव “शेतकरी अपघात विमा योजना” असे आहे. ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत चालवली जाते. चला तर मग या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहूयात.Shatkari Apghat vima yojana
ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यातत आलेले आहे. शेतकऱ्यांनी जर या योजनेसाठी अर्ज भरला तर पुढे अकस्मात शेतकऱ्याचा अपघात झाला किंवा दुखद निधन झाले तर त्याच्या घराला 2 लाख रुपये पर्यंत विमा दिले जाते. जेणेकरून त्यांच्या घराला आर्थिक मदत मिळेल.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. आपल्याला जर या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते पाहुयात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- रेशन कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला.
- जातीचा दाखला.
- सातबारा उतारा, इत्यादी.
आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्ज कोठे करायचा ते पहा
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्ज कोठे भरायचा ते पाहुयात.
शेतकरी बंधूंनो, आपण या योजनेसाठी अर्ज जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता व त्याचबरोबर या योजनेविषयीची अधिक माहिती देखील मिळऊ शकता.
आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा