Shettale Anudan Yojana 2023 : शेतकऱ्यांना मिळणार शेततळे बांधण्यासाठी अनुदान, येथे करा अर्ज लगेच मिळेल मंजुरी.

Shettale Anudan Yojana 2023 

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.Shettale Anudan Yojana 2023

Shettale Anudan Yojana 2023 :

चला तर मग पाहूयात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी किती अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेत येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Shettale Anudan Yojana 2023

शेततळे अनुदान योजना

शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, शेती म्हटलं की त्यासाठी लागणारे साधने, पाण्याचा स्त्रोत, औषधे, बियाणे, त्यांची गरज पडते. शेतकऱ्याला शेतामध्ये पिक घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्याजवळ उपलब्ध पाण्याचे पडताळणी करून त्याच्यावरच तो चालणारे बरेचशे पिके घेत असतो.

पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर, बोरवेल इत्यादी मध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यामध्ये हळूहळू पाण्याची कमतरता भासते. पिकाला जर वेळेवरती पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कमी निघू शकते. उन्हाळ्यामध्ये तर काही शेतकरी पिक घेत नाहीत कारण उन्हाळ्यात विहीर, बोरवेलचे पाणी कमी होऊ लागते. पण शेतकऱ्यांनी जर शेतामध्ये शेततळे बांधल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल.

अनुदान योजना

शासन शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान देत आहे. तसेच शेत तळ्याचे अस्तरीकरण करण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेततळे करण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे.

शेतकरी बंधूंनो, आपण या योजनेसाठी वैयक्तिक सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता व तसेच सामूहिक शेततळे साठी सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता. अर्ज करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत ते पहा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक
  • पासवर्ड दोन फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • सातबारा आठ अ उतारा इत्यादी.

शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी किती अनुदान मिळणार आहे ते पहा :

शेतकरी बंधूंनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी साधारण 90 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचे ते पहा :

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या शेततळे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यासाठी अर्ज खालील लिंक वर क्लिक करून महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर ईतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !

अशाच योजनेच्या माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top