या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते क्रमांक
- पासवर्ड साईज दोन फोटो
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड इत्यादी
अर्ज कोठे करायचे ते पहा
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर या गृह कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यासाठी अर्ज बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन करू शकता व या योजनेचे अधिक माहिती देखील मिळवू शकता.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!