State Bank of India new child plan

 

State Bank of India new child plan:-

स्टेटबँक ऑफ इंडिया न्यू चाइल्ड  प्लान:-

SBI Child plan:-

SBI चे ३सुपरहीट प्लान:-

छोटी बचत मोठा फायदा! SBI च्या या ३ योजनांवर मिळवा अनेक फायदे, चेक करा डिटेल्स:-

देशाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन वेळोवेळी वेगवेगळ्या योजना सुरु करते. काही ग्राहक अशा योजनेत पैशाची गुंतवणूक करू इच्छित असतात जिथे त्यांना भविष्यात एकरकमी रक्कम मिळेल. तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर ही योजना तूम चा साठी च

तुमचा लहान मुलांसाठी/ मुलींसाठी, त्याचा भविषयनिर्वाह साठी आताच sbi child योजनेचा फायदा करुन घ्या

२५हजाराचा प्लॅन.( २५,०००₹)

या प्लॅन मध्ये तुम्हाला प्रती वर्ष २५, ०००₹भरायचे आहेत

असे ऐकून ७वर्ष तुम्हाला पैसे भरायचे आहेत.

म्हंजे २५,०००₹ चे एकुण ७टप्पे ७वर्षे आणी तिथून पुढे ७वर्ष तुम्हाला थांबायचे आहे. म्हंजे तुम्हाला फक्त सात वर्षे पैसे भरायचे आहेत तिथून पुढे सात वर्ष तूम्ही पैसे भरायचे नाहित.

यामधे तुमचा एकुण कालावधी १५ वर्षाचा असणारं

तोपर्यंत तुमची मुल देखील मोठी होतात.

म्हंजे तुम्हाला एका मुठीन पैसे परत मिळणार

/तुमचा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी/

म्हंजे तुमची सात वर्षाची टोटल रक्कम होणार :-१,७५,०००.००

पण तुम्हाला परत रक्कम मिळणारा ४,४५,९१८.०₹

महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मध्येच काही अडचणी आल्या तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार तुम्ही पैसे घेऊ शकता. अशी काही अट नाही की तुम्ही सात वर्षे पैसे भरा आणि तिथून पुढे सात वर्ष थांबल्यानंतर तुम्हाला लास्ट ला पैसे भेटतील असे काही ही नाही.

उलट तुम्हाला त्या पैशाचे व्याज देखील मिळेल

उदा:-
समजा तुम्ही सलग तीन वर्ष पैसे भरले :-तुमची भरलेली रक्कम होते ७५,०००.००₹ तर याच व्याज होईल ६,४९२.००

अशाच प्रकारे तुमचं फायदा आहे.

तूम्ही मधेच कधीही पैसे काढू शकता आणि तुम्हाला तुमचा एकुण रकमे सोबत व्याज पण मिळणार

याप्रकारे पुढील दोन प्लॅन ही आहेत 

 ५०, हजाराचा प्लॅन:-

प्लान आहे पन्नास हजाराचा आणि एक लाखाचा पन्नास हजाराच्या प्लॅनमध्ये 50 हजार तुम्हाला सात वर्ष भरायचे आहेत तुमची टोटल रक्कम होईल ५०,०००.००₹सात वर्ष भरायचे टोटल रक्कम होणार ३,५०,०००.००₹. पण तुम्हाला पंधरा वर्षा नंतर मिळणार ९,९९,११८.११₹

१ लाखाचा प्लॅन:-

आणि १लाखा चा ही प्लान असाच आहे

१लाख रक्कम तुम्हाला सात वर्ष भरायचे आहेत तुमची टोटल रक्कम होणार ७ लाख ७,०००,००.००

तिथून पुढे सात वर्ष भरायचे नाहित आणि तुम्हाला मिळणार

१७,८३,६७३.३३₹ 

म्हंजे आतच या योजनेत पैसे भरा आणि तुमचा मुलांचे भविष्य घडवा म्हणजे थोडे थोडे पैसे करून मुलांसाठी साठवा आणि तब्बल पंधरा वर्षानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा लग्नासाठी एका मुटीने एसबीआय बँक देणार तुम्हाला खूप सारी रक्कम

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चाइल्ड प्लॅन साठी फक्त ७ वर्षे पैसे भरावे लागतात.

या योजनेत बाळाचे वय ० ते १३ वर्ष आणि पालकाचे वय २२ते ५० गरजेचे आहे.

बाळाच्या १८व्या वर्षी १२वी पास झाल्यावर उच्च शिक्षणासाठी मिळणारा १७,२३,००० /रक्कम किंवा २५व्या वर्षी लग्न किंवा (परदेशी शिक्षणासाठी) २९,५३,०००/

रक्कम मिळतात.

पैसे भरताना (८०सी ) आणी मिळताना (१००डी) इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळते.

ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधीच आलेली आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या बालकांचे भविष्य घडवा

-:चला तर करूया भविष्य उज्वल आपल्या बालकांचे:-

अधिंक माहिती साठी या नंबर वर कॉल करा

९०११३६३१३२

नवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा

https://chat.whatsapp.com/KO6xfJqEcVY2DrQMCK0V6G

 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेलच तुम्ही या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून तुमच्या मुलांचं भविष्य सुखमय होईल आणि हा लेख मित्र परिवारांना शेअर करा जेणेकरून सर्वांना योजनेचा लाभ घेता येईल

धन्यवाद…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top