tractor chaff cutter machine price : शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी मशीन साठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे,तर मित्रांनो शेती व्यवसाय बरोबर आपला दुग्ध व्यवसाय किंवा गाई व शेळी पालन व्यवसाय असतो आणि अशा गुरांना चारा देण्यासाठी कुटी मशीनच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच तो वाया जात नाही.
याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा फायदा होतो आणि आपला चारा वाचतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास कडबा कुट्टी मशीन हे असतेच आणि ज्या शेतकऱ्यांकडे कुट्टी मशीन नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या योजनेसाठी आपण जर फॉर्म भरला तर शंभर टक्के आपण याच्यामध्ये पात्र होणारअशा प्रकारची खात्री मी आजच्या लेखामध्ये आपल्याला देणार आहे.tractor chaff cutter machine price
तर मित्रांनो हा जो लेख आहे आपण संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला कडबा कुट्टी मशीन जर हवी असेल तर या योजनेमधून या अर्ज मधून नक्कीच आपल्याला कुट्टी मशीन मिळणार आहेत तर ही संपूर्ण माहिती कशी आहे ते आपण पाहूया.”Kadaba Kutti Machine Online Application 2023″
Kadaba Kutti Machine Online Application 2023:
कडबा कुट्टी मशीन साठी राज्य सरकारकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे या योजनेसाठी आपण जर एकदा अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही.म्हणजे आज फॉर्म आपण भरला तर पाच वर्षांमध्ये आपल्याला केव्हाही नंबर या योजनेमध्ये लागू शकतो या योजनेसाठी आपण शंभर टक्के पात्र होऊ शकतो. चला तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला कशाप्रकारे लाभ घ्यायचा हे आपण पाहू या.”Kadaba Kutti Machine Online Application 2023
kutti machine online arj
- सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टल वरती जावे.https://mahadbt.maharashtra.gov.in
- शेतकरी योजना वरती करावे
- त्यानंतर आपले संपूर्ण माहिती भरावी ,उदाहरणार्थ आपला युजर आयडी पासवर्ड, ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, हे टाकून नोंदणी करावी
- नोंदणी झाल्यानंतर आपल्याकडे यूजर आयडी पासवर्ड आला असेल तो यूजर आयडी पासवर्ड टाकून लोगिन करावे
- त्यानंतर आपले प्रोफाईल 100% भरावे”Kadaba Kutti Machine Online Application 2023″
- प्रोफाईल मध्ये माहिती भरताना सातबारा ची ठिकाणी सातबारा क्रमांक टाकावा आठ ठिकाणी खाते क्रमांक टाकावे
- सिंचनाखालील क्षेत्र टाकावे ,बँकेची माहिती टाकावी, ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपले प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण होईल
- कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे
- बाबी निवडा वरती मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य येथे क्लिक करावे
- तपशील मध्ये ट्रॅक्टर पावर चली अवजारे यावर क्लिक करावे
- एचपी श्रेणी निवडा यामध्ये 35 एचपी पेक्षा जास्त करावे
- यंत्रसामग्री किंवा अवजारे यामध्ये फोर एज ग्रुप कटर ट्रेडर यावर क्लिक करावे
- मशीन चा प्रकार निवडताना चाप कटर पाच एचपी इंजिन मोटर चलीत किंवा पावर टेलर चलीत हा ॲड निवडावा
- ही सर्व माहिती निवडल्यानंतर अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला 23 रुपये 30 पैसे आपल्या फोन पे गुगल पे च्या माध्यमातून भरायचे आहेत त्यानंतर आपली पावती निघेल ती आपल्याजवळ जपून ठेवायची आहे.
किती रुपये अनुदान मिळेल?
- मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
- ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
- ट्रॅक्टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती जाणार आहे.”Kadaba Kutti Machine Online Application 2023″