Women loan

Women loan scheme 2023 :

आपल्या सर्वांना माहीतच आहे सरकार महिलांच्या कल्याणासाठी सातत्याने काही ना काही प्रयत्न करत असते तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार शक्यतो सर्व प्रयत्न करत असतो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. अशाच प्रकारे केंद्र सरकारने नवीन Women loan scheme ही योजना सुरू केली आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहूयात.

या योजनेचा लाभ महिलांना कशाप्रकारे मिळणार आहे ते  पाहूयात :

व्यावसाय करण्याचा आग्रह धरणाऱ्या महिलांसाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता विविध बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्याचे मोठे आश्वासन दिले असून उद्योगिनी योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार बँका महिलांना कर्ज वितरित करत आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाणार आहे आणि विशेष म्हणजे हे कर्ज तारण न ठेवता दिले जाणार आहे.

या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top